नैरोबी
capital city of Kenya
नैरोबी (Nairobi) ही पूर्व आफ्रिकेच्या केन्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. नैरोबी हे नाव मासाई भाषेतील एंकारे न्यिरोबी (गार पाण्याचे ठिकाण) या शब्दांवरून आले आहे.नैरोबीला उन्हातील हिरवे शहरही म्हणतात. नैरोबी शहर केन्याच्या दक्षिण भागात नैरोबी नदीच्या काठावर वसले आहे. २००९ साली येथील लोकसंख्या सुमारे ३३.७५ लाख होती. सध्या नैरोबी हे आफ्रिका खंडामधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
नैरोबीची स्थापना ब्रिटिशांनी इ.स. १८९९ मध्ये मोम्बासा ते युगांडा दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील एक वखार म्हणून केली होती. नैरोबी शहर झपाट्याने वाढले व इ.स. १९०७ साली ब्रिटिश पूर्व आफ्रिका संस्थानाचे राजधानीचे शहर झाले. इ.स. १९५३ साली केन्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नैरोबी केन्याची राजधानी झाली.
आफ्रिकेमधील राजकीय व आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या नैरोबीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या चार प्रमुख कार्यालयांपैकी एक कार्यालय स्थित आहे (इतर तीन कार्यालये न्यू यॉर्क शहर, जिनिव्हा व व्हियेना येथे आहेत). तसेच संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाचे मुख्यालय देखील नैरोबीमध्येच आहे.
केन्या एअरवेजचा मुख्य वाहतूकतळ असलेला जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथेच स्थित आहे.
mr.wikipedia.org · 211
भूगोल
नाव
mr
- demonym
- Nairobian en+
en
sw
- अधिकृत नाव
- NairobiW
- मूळ लेबल
- NairobiW
- demonym
- Nairobian en+
eo
fr
- demonym
- Nairobien masculine singular
cnig.gouv.fr/wp-content/uploads/2020/02/CNT-PVM_révisé_2020-01-27-1.pdfcnig.gouv.fr
Nairobienne feminine singularcnig.gouv.fr/wp-content/uploads/2020/02/CNT-PVM_révisé_2020-01-27-1.pdfcnig.gouv.fr
nairobienne feminine singular French order of 4 Nov. 1993 about names of states and capitals
nairobien masculine singular French order of 4 Nov. 1993 about names of states and capitals
tn
उच्चारणाचा श्राव्य
स्वाहिली भाषासरकार
सरकारचे प्रमुख
- सरकारचे प्रमुख
- Sakaja Johnson 2022 –
- ह्याचे मुख्यालय / राजधानी former
- Kenya Colony 1920 – 1963
ह्याचे मुख्यालय / राजधानी 3
-
केनिया
1963 –
-
नैरोबी काउंटी
-
Nairobi ProvinceW
जनगणनाशास्त्र
देश: केनिया
लोकसंख्या मोठे शहर· केनिया · 1 / 6
समुद्रसपाटीपासूनची उंची(मीटर) मोठे शहर· केनिया · 3 / 5
लोकसंख्या एखाद्या ठिकाणी वस्तीस असलेल्या लोकांची संख्या ;विषयानुसार लोकांची संख्या
| तारीख | लोकसंख्या |
|---|---|
| 2009 | 3138369 |
| 2010 | 3240155 |
| 2016 | 5545000 |
- language used
- इंग्लिश भाषा स्वाहिली भाषा Maasai
अर्थव्यवस्था
relation
जुळे शहर 7
-
रियो दि जानेरो
-
डेन्व्हर
1975 –
-
रॅले
Nairobi City and the city of Raleigh, North Carolina ink twining agreementnairobi.go.ke Language en Retrieved 2022 –
-
कुन्मिंग
-
पिंग्जियांग
-
पॅरिंटिन
-
Colonia Tovar
इतिहास
en.wikipedia.org
multimedia
संदर्भ
- ↑ Pulse Africa. "Not to be Missed: Nairobi 'Green City in the Sun'". 2007-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-06-14 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-07-22 at the वेबॅक मशीन.
- विकिव्हॉयेज वरील नैरोबी पर्यटन गाईड (इंग्रजी)
web presence
reference
- मध्ये नमूद केल्याप्रमाणे / संदर्भ दुवा 9
- W पासून आयात 12
- — 43
mr: 50 / 74
- on focus list of Wikimedia project
- विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष Wikipedia:Vital articles/Level/4 2022
Sources
-
Not to be Missed: Nairobi 'Green City in the Sun'pulseafrica.com Authors Pulse Africa
Composed by rule from Wikidata item Q3870 (composition/0.3, view/0.2, design/0.2). The lead paragraph, the section paragraphs and the section links come from Wikipedia. Pictures come from Wikimedia Commons; a W on a picture marks one from an article, not from Wikidata; a W on a value marks a statement whose only reference is a Wikipedia.